प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख 15जुलै 2024 होती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ती मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा विमा अर्ज भरून या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत पीक विमा पोर्टलला भेट द्यावी किंवा आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन माहिती घ्यावी.
Comments